Sunday, August 06, 2006

अमुक डे, तमुक डे

इतके दिवस ह्या 'डे' साजरे करण्याच्या वे'डे'पणा पासून अलिप्त राहिलेल्या मराठी वर्तमानपत्रांना देखील हे भूत चढलेले पाहून अपार खिन्नता वाटली. रामानंद म्हणतो त्याप्रमाणे वर्षातील उरलेले ३६४ दिवस Happy "No Friendship Day Today" Day साजरे करण्याची कल्पना उत्तम आहे :)

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home